Welcome
Login / Register

Pakistan Murder mystery: पेशावरमध्ये महिलेने पतीच्या मारेकऱ्याचा खून कसा केला? (Crime Thriller)

Thanks! Share it with your friends!

URL

You disliked this video. Thanks for the feedback!

Sorry, only registred users can create playlists.
URL


Added by Admin in Триллеры
0 Views

Description

पाकिस्तानच्या बाजौर जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेने सांगितलंय की तीन वर्षांपूर्वी झालेल्या तिच्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिने त्याच्या एका मित्राशी लग्न करून मग त्याची हत्या केली आहे.

बाजौर जिल्ह्याच्या इनायत कली येथील लुइसिम पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलायत खान यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की हे अत्यंत गुंतागुंतीचं प्रकरण होतं, पण ते सोडवण्यासाठी त्यांनी पूरेपूर प्रयत्न केला आणि त्यांना यशही लाभलं.

काय होतं हे प्रकरण? पाहा हा व्हीडिओ.

वार्तांकन - अजिजुल्लाह खान, बीबीसी उर्दू, पेशावर
व्हीडिओ – टीम बीबीसी
#Pakistan #Murder #Crime
@BBC News Marathi
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Commenting disabled.

RSS